Surprise Me!

हॅलिकॉप्टरमधून CM देवेंद्र फडणवीस यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

कोल्हापुरात होत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे यात अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविणाचे काम सुरू आहे प्रशाशनाकडून मदत पोहचण्यास उशईर होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची केली हवाई पाहणी केली या पाहणी मध्ये गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटिल, एकनाथ शिंदे हे ही उपस्तिथित होते यावेळी संपूर्ण पूर्वपरीस्तीठीची पाहणी करण्यात आली

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #kolhaur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Buy Now on CodeCanyon